Viral Video : इंडिगो विमान हवेत झेपावताच महिला प्रवाशाने विमानाच्या मधोमध येऊन केला डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

0
1
Viral Video : इंडिगो विमान हवेत झेपावताच महिला  प्रवाशाने विमानाच्या मधोमध येऊन केला डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल


एका व्यक्तीने लिहिले, “इतरांना त्रास का द्यायचा?” इन्स्टाग्राम युजर निशान ख्रिस्तोफर यांनी म्हटले आहे की, ही कोणत्या प्रकारची एअरलाइन आहे? या महिलेला विमानात रील बनण्याची परवानगी कशी देत आहेत?  विमान कंपनीने या महिलेवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे, जेणेकरून  पुन्हा असे कोणीही करू शकणार नाही.



Source link