Viral Video: आधारकार्डच्या फोटोसाठी चिमुकलीची गोंडस पोज; कितीही वेळा पाहा व्हिडिओ, पण मन काही भरणार नाही!

0
17
Viral Video: आधारकार्डच्या फोटोसाठी चिमुकलीची गोंडस पोज; कितीही वेळा पाहा व्हिडिओ, पण मन काही भरणार नाही!


नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

एका व्यक्तीने लिहिले की, “देवा, या जगातील सर्व वाईट नजरेपासून तिला नेहमी वाचवा. ती खूप गोंडस चिमुकली आहे.” आणखी एका इन्स्टाग्राम युजरने म्हटले आहे की, “भारतातील संपूर्ण लोकसंख्येच्या तुलनेत आधार कार्डवर सर्वात सुंदर फोटो मिळवणारी ती पहिली व्यक्ती असेल.” ‘आधारकार्ड फोटोशूटदरम्यान माझी मुलगीही असेच करत होती,’ अशी प्रतिक्रिया इन्स्टाग्राम युजर मनजीत गिलने दिली आहे. ‘गुनगुन आपला आधार फोटो सुंदर दिसावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,’ असे आणखी एका युजरने सांगितले. इन्स्टाग्राम युजर ट्विंकलने लिहिले की, “तिचा फोटो दुसऱ्यांचा आधार कार्डसारखा नव्हे तर पूर्णपणे टिपला जावा असा तिचा निर्धार आहे.” इतर अनेक इंटरनेट युजर्सनी हार्ट इमोजीवापरून कमेंट केल्या आहेत. ही मुलगी किती ‘मनमोहक’ आणि ‘निरागस’ आहे, असेही काहींनी सांगितले.



Source link