Viral Video : लाइव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराने स्वत:च्याच तोंडात मारली! काय झालं पाहाच!

0
12
Viral Video : लाइव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराने स्वत:च्याच तोंडात मारली! काय झालं पाहाच!


लाइव्ह रिपोर्टिंगदरम्यान महिला पत्रकारने स्वतःच्या तोंडात मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पण लाइव्ह टीव्हीवर महिला पत्रकारने स्वत:च्या तोंडात का मारले का मारली, हे ऐकून तुम्हाला हसू येईल. महिला पत्रकार रिपोर्टिंग करत असताना तिच्या नाकावर एक डास बसला. यावेळी डासला चेहऱ्यावरून हटवण्याच्या प्रयत्नात महिला पत्रकाराने चुकून स्वत:च्या तोंडात मारली. अँड्रियाने या घटनेचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आणि त्यावर मजेशीर कमेंट्स येत आहेत.



Source link