
दरम्यान, अस्वच्छ आणि घाणेरड्या पद्धतीने फ्रुट केक बनवण्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओ नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. तसेच केक खाण्याचे शौकीन असलेल्या मित्रांना टॅग करत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका व्यक्तीने कमेंटमध्ये म्हटले आहे की, आजपासून केक खाणे बंद करा. तर, काही लोकांना संबंधित व्यक्तीने स्वत:ला बुडवून घेतल्याचे म्हटले आहे.







