Viral Video : बाप रे ! झाडावर लपला होता किंग कोब्रा! दिसताच लोकांना फुटला घाम; पुढं जे झालं ते धक्कादायक…वाचा

0
24
Viral Video : बाप रे ! झाडावर लपला होता किंग कोब्रा! दिसताच लोकांना फुटला घाम; पुढं जे झालं ते धक्कादायक…वाचा

एका वापरकर्त्याने हा कोब्रा अतिशय सुंदर आहे, पण भीतीदायकही आहे, अशी कमेंट केली आहे. एकाने लिहिले की, किंग कोब्रा म्हणत आहे की मला धोका नाही, पण मीच धोक्यात आहे. एका यूजरने म्हटले, ‘भाऊ, स्वत:ला वाचव. त्यामुळे मला किंग कोब्रा म्हणतात अशा कमेन्ट करण्यात आल्या आहेत.

Source link