Viral Video: पहिल्यांदाच असं दृश्य पाहिलं! मलायकाच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला अरबाज खान शूराला घेऊन पोहोचला

0
1
Viral Video: पहिल्यांदाच असं दृश्य पाहिलं! मलायकाच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला अरबाज खान शूराला घेऊन पोहोचला


Arbaaz Khan Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांच्या निधनाची बातमी येताच अरबाज खान सर्वात आधी तिच्या घरी पोहोचला होता. यावेळी लोकांनी अरबाजचे खूप कौतुक केले. आता अरबाजचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून लोक त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे कौतुक करत आहेत. मलायकाच्या वडिलांना शेवटचा निरोप देण्यासाठी अरबाज खान गुरुवारी सकाळी त्याची दुसरी पत्नी शूरासोबत आला होता.



Source link