Viral Video : गोव्यातून दिल्लीला निघालेलं Indigo विमान मुंबईत उतरलं, प्रवाशांनी ‘रनवे’ वर ठिय्या देत केलं रात्रीचं जेवण

0
19
Viral Video : गोव्यातून दिल्लीला निघालेलं Indigo विमान मुंबईत उतरलं, प्रवाशांनी ‘रनवे’ वर ठिय्या देत केलं रात्रीचं जेवण

इंडिगोच्या गोवा-दिल्ली विमानाला १२ तास विलंब झाल्यानंतर प्रवाशी मुंबई विमानतळावरच बसून रात्रीचे जेवण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विमानतळ प्रशासनाने सांगितले की, दाट धुक्यामुळे टेक ऑफ व लँडिंग करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे दिल्लीकडे जाणारी विमानसेवा विस्कळीत झाली आहे. सोमवारी ११० उड्डाणे विलंबाने तर ७९ उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. सर्व विमाने सरासरी ५० मिनिटे विलंबाने लँडिंग होत आहेत.

Source link