Viral Video : आंबा पाण्यात न भिजवता खाताय? लगेच सावध व्हा! हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल!

0
27
Viral Video : आंबा पाण्यात न भिजवता खाताय? लगेच सावध व्हा! हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल!


हा व्हिडिओ एक लाख लोकांनी पाहिला आहे. काही लोक या टिप्सला उपयुक्त म्हणत आहेत. तर, काही लोक आंबा आधीच सडल्याचे सांगत आहेत. फक्त व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी अशा युक्त्या सुचवण्यात आल्या आहेत, असेही अनेकजण बोलत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘आंबा खाण्यापूर्वी प्रत्येकजण तो चांगला आहे की नाही, हे तपासून पाहतात.’ दुसरा युजर म्हणतोय, ‘किती मूर्खपणा आहे, व्हिडिओमधील आंबा पूर्णपणे सडल्याचे दिसत आहे. फक्त व्ह्यूजसाठी व्हिडिओ बनवला जात आहे.’ आणखी एका यूजरने असे म्हटले आहे की, ‘हे अगदी खरे आहे, बाहेरून ताजे दिसणाऱ्या आंब्यातही किडे आढळू शकतात. मी ते अनुभवले आहे. कृपया कोणतेही फळ खाण्यापूर्वी नीट तपासा.’



Source link