Viral Video: शाहिद कपूरने भर कार्यक्रमात विजय देवरकोंडाला केले किस

0
6
Viral Video: शाहिद कपूरने भर कार्यक्रमात विजय देवरकोंडाला केले किस


शाहिद कपूरचा कबीर सिंग हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर कबीर सिंगच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. अर्जुन रेड्डी या चित्रपटात अभिनेता विजय देवरकोंडा महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. कबीर सिंग चित्रपटापूर्वी अर्जुन रेड्डी प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या कार्यक्रमात शाहिद कपूरने अर्जुनचे आभार मानले आहेत.



Source link