Viral Video: लग्नात परफॉर्म करण्यासाठी शाहरुख खान किती पैसे घेतो? मेकअप आर्टिस्टने केला खुलासा

0
16
Viral Video: लग्नात परफॉर्म करण्यासाठी शाहरुख खान किती पैसे घेतो? मेकअप आर्टिस्टने केला खुलासा


बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जगभरातील लोकांच्या मनावर राज्य करत आहे. चित्रपटातील अभिनयासोबतच शाहरुख खान इव्हेंट्समध्येही परफॉर्म करतो. नुकताच शाहरुख खान दिल्लीत एका लग्नसमारंभात सहभागी झाला होता. या लग्नात शाहरुख खाननेही परफॉर्म केले होते. या लग्नातील शाहरुख खानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहते विचारत आहेत की, शाहरुख खानने या लग्नात परफॉर्म करण्यासाठी किती पैसे घेतले? मेकअप आर्टिस्टने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.



Source link