Viral Video : रजनीकांत नावाचा चमत्कार! एन्ट्री घेताच माहौल कसा बदलला बघाच!

0
21
Viral Video : रजनीकांत नावाचा चमत्कार! एन्ट्री घेताच माहौल कसा बदलला बघाच!

‘लाल सलाम’ हा रजनीकांत यांचा आगामी तमिळ चित्रपट आहे. हा चित्रपटाचे दिग्दर्शन ऐश्वर्या रजनीकांतने केले आहे. चित्रपटाची निर्मिती शुभस्करन यांनी केली आहे. चित्रपटात विन्ह्यू विशाल, विक्रतम विघ्नेश, लिविंगस्टोन, सेनथिल आणि थंबी रमायनाथ हे कलाकार दिसणार आहेत

Source link