Viral Video: बिकीनी घालून महिलेचा बसमधून प्रवास, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

0
16
Viral Video: बिकीनी घालून महिलेचा बसमधून प्रवास, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

एका एक्स युजरने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे की, ‘खरंच काय घडतंय’. या क्लिपमध्ये बिकिनी घातलेली महिला बसमध्ये प्रवेश करते आणि काही वेळातच तिच्या शेजारी उभी असलेली आणखी एक महिला प्रवासी बसच्या दुसऱ्या भागात जाते. हा व्हिडिओ जसजसा पुढे सरकत जातो, तसतसा दुसरा प्रवासी त्या महिलेपासून दूर जाण्यासाठी आपली सीट सोडतो.

Source link