Viral Video : चालत्या कारचा दरवाजा उघडला, गाडीच्या छतावर चढून उभा राहिला तरुण; आता मुंबई पोलीस अ‌ॅक्शन मोडवर

0
20
Viral Video : चालत्या कारचा दरवाजा  उघडला, गाडीच्या छतावर चढून उभा राहिला तरुण; आता मुंबई पोलीस अ‌ॅक्शन मोडवर

Viral Video : व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, एक व्यक्ती ड्रायव्हर सीटच्या बाजूचा धावत्या कारचा दरवाजा उघडून बाहेर येते व धावत्या कारवर चढून टपावर उभी राहते.

Source link