Viral Video: एल्विश यादवची रेस्टोरंटमध्ये हाणामारी, कानशिलात लगावतानाचा व्हिडीओ व्हायरल

0
17
Viral Video: एल्विश यादवची रेस्टोरंटमध्ये हाणामारी, कानशिलात लगावतानाचा व्हिडीओ व्हायरल


कोण आहे एल्विश यादव?

एल्विश हा अतिशय लोकप्रिय यूट्यूबर आहे. त्याचे लाखोंमध्ये सब्सक्रायबर आहेत. त्याने बिग बॉस ओटीटी २मध्ये सहभाग घेतला होता. तसेच या शोचा तो विजेता देखील झाला होता. या शोने त्याच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. एल्विश २५ वर्षांचा आहे. त्याने दिल्लीमधील हंसराज महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व १७ जून २०२३ रोजी सुरू झाले होते. पुनीत सुपरस्टार, पूजा भट्ट, मनीषा रानी, बेबिका धुर्वे, साइरस ब्रोचा, अभिषेक मल्हान, आलिया सिद्दीकी, फलक नाज, अविनाश सचदेव, जद हदीद, जिया शंकर, आकांक्षा पुरी आणि पलक पुरसवानी हे स्पर्धक ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये सहभागी झाले होते. या सगळ्यांना पाठी टाकत एल्विशने बिग बॉस ओटीटीच्या ट्रॉफीवर नाव कोरले.



Source link