Viral Post: पार्टीत नाचत होता मराठमोळा अभिनेता, न सांगता पत्नी आली अन्…; सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा

0
2
Viral Post: पार्टीत नाचत होता मराठमोळा अभिनेता, न सांगता पत्नी आली अन्…; सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा


मनोरंजन विश्वात पार्ट्या करणे ही अतिशय कॉमन गोष्ट आहे. अनेक कलाकार हे वेगवेगळे निमित्त साधून पार्ट्यांचे आयोजन करत असतात. सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. हा अभिनेता पार्टीमध्ये बेधुंद होऊन नाचत होता. तेवढ्यात अचानक, न सांगता त्याची पत्नी तेथे पोहोचली आहे. आता हा अभिनेता कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया या अभिनेत्याविषयी…



Source link