Viral News : मधुचंद्राला चेहरा दाखवण्याआधी नवरीने मागितला बिअर अन् गांजा ! डिमांड ऐकून नवरदेव झाला हैराण

0
15
Viral News : मधुचंद्राला चेहरा दाखवण्याआधी नवरीने मागितला बिअर अन् गांजा ! डिमांड ऐकून नवरदेव झाला हैराण


Viral News : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये लग्नाच्या मधूचंद्राच्या रात्री चेहरा दाखवण्यासाठी वधूने नवरदेवाकडे बिअर व गांजाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे ऐकून नवरदेवाच्या पायाखालून जमीन सरकली. त्याने हा सगळा प्रकार घरच्यांना सांगितला आणि हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. पोलिस आता दोन्ही बाजूंमध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. वधू ही लुधियाना येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 



Source link