Viral News: दहावीच्या परीक्षेत ९३.५ टक्के गुण मिळालेले पाहून विद्यार्थी बेशुद्ध; रुग्णालयात उपचार सुरू

0
18
Viral News: दहावीच्या परीक्षेत ९३.५ टक्के गुण मिळालेले पाहून विद्यार्थी बेशुद्ध; रुग्णालयात उपचार सुरू

प्राचीच्या यशाचे कारण काय?

प्राचीने गणित, विज्ञान आणि ड्रॉइंग या तीन विषयांत परिपूर्ण गुण मिळवले. इंग्रजी, हिंदी आणि सोशल स्टडीजमध्ये तिला ९७ गुण मिळाले. बोर्डाचा निकाल पाहिल्यानंतर आपण जगात अव्वल असल्याचे प्राचीने सांगितले. प्राची म्हणाली की, विद्यार्थी नियमित वर्गात हजर राहिल्यास त्याला परीक्षेत उतीर्ण होण्यापासून कोणीच रोखू शकत नाहीत. प्राची वाचनाची आवड आहे. तिला लोकांशी संवाद साधायला, घरात भावंडांसोबत बॅडमिंटन खेळायला खूप आवडतं.

Source link