Viral News: गर्लफ्रेन्डला कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं, बेशुद्ध होताच तिचा पाय खाऊ लागला तरुण, तितक्यात…

0
20
Viral News: गर्लफ्रेन्डला कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं, बेशुद्ध होताच तिचा पाय खाऊ लागला तरुण, तितक्यात…


पुढे महिला म्हणाली की, मला शुद्ध आली तेव्हा पाहिले की, त्याने माझ्या पायाखाली प्लास्टिकची पिशवी आणि टॉवेल ठेवला. यानंतर त्याने एका झर ब्लेडने माझा पाय तीन-सहा इंच कट केला. त्याने हे सर्व अत्यंत हुशारीने केले, जेणेकरून मला त्याची कल्पनाही आली नाही. त्याने माझा पायाचा चावा घेतला. त्यामुळे माझ्या पायातून रक्त आले. रक्ताचे डाग माझ्या खाली टाकलेल्या कपड्यांना लागले होते. मला जाग आली, तेव्हा पाहिले की, प्रियकर माझा पाय खात होता. त्याच्या तोंडाला मांडीच्या कातडीचा ​​एक छोटा तुकडा चिकटला होता. त्याला असे करताना पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली.



Source link