Viral News : अश्रूंचे शस्त्र… ही म्हण तरुणीनं खरी करून दाखवली! कुणी रडवलं तर ‘असा’ करणार वार; काय आहे प्रकरण? वाचा

0
14
Viral News : अश्रूंचे शस्त्र… ही म्हण तरुणीनं खरी करून दाखवली! कुणी रडवलं तर ‘असा’ करणार वार; काय आहे प्रकरण? वाचा


Viral News : मुली त्यांच्या अश्रुचा वापर एखाद्या हत्याराप्रमाणे वापरतात अशी म्हण आहे. एखादा व्यक्ति रंगवला तर लगेच रडून समोरच्या व्यक्तीला राग मुली शांत करतात. मात्र, एका तरुणीने तिच्या अश्रुंचा वापर एका खऱ्या खुऱ्या शस्त्राप्रमाणे केला आहे. विश्वास बसत नाही ना. पण हे खरे आहे.  या मुलीने तिच्या अश्रूंपासून घातक शस्त्र तयार केले असून याचा वापर ती तिला रडवणाऱ्यांवर करते.  ही तरुणी तैवान मधील असून तिचे नाव  यी फेई चेन असे आहे. यी ही नेदरलँड्समध्ये शिक्षण घेत असताना तिने अश्रुबंदूक तयार केली आहे. या शस्त्राच्या माध्यमातून ती आपल्या भावनांचा अनोख्या पद्धतीने वापर करत आहे.



Source link