Viral News: हनीमूननंतर आंघोळ करून आलेल्या बायकोला पाहून नवरा शॉक; म्हणाला, माझी फसवणूक झाली!

0
16
Viral News: हनीमूननंतर आंघोळ करून आलेल्या बायकोला पाहून नवरा शॉक; म्हणाला, माझी फसवणूक झाली!


Uttar Pradesh Agra Viral News: उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली. एका तरुणाला लग्नासाठी मुलगी दाखवण्यात आली. त्यानंतर लग्नातही त्याने मुलीला पाहिले. परंतु, हनीमूननंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ करून त्याच्यासमोर आलेल्या पत्नीला पाहून तो शॉक झाला. त्याच्या बायकोने त्यांचे लग्न जमवताना आणि लग्नात अधिक मेकअप केल्यामुळे ती प्रत्यक्षात कशी दिसते, हे त्याला समजू शकले नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच पतीच्या सततच्या टोमण्यांना वैतागून संबंधित महिलेने माहेरी जाऊन पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



Source link