Viral News : विसरभोळ्या प्रवाशांमध्ये मुंबई, पुणेकरांचाही नंबर! ‘या’ शहराने पटकावला पहिला क्रमांक

0
16
Viral News : विसरभोळ्या प्रवाशांमध्ये मुंबई, पुणेकरांचाही नंबर! ‘या’ शहराने पटकावला पहिला क्रमांक

Pune and Mumbai ranks in forgetful passengers: प्रवास म्हटले की गडबड आली. बस, ट्रेन, विमान वेळेत पकडण्यासाठी आपण धावपळ करत असतो. मात्र, याच धावपळीत आपण अनेक गोष्टी विसरत असतो. अशाच विसरभोळ्या प्रवाशांच्या शहाराच्या यादीत पुणे आणि मुंबईने क्रमांक पटकावला आहे.

Source link