Viral News : लग्नपत्रिकेवर मोदींचे नाव लिहिणे वराला पडले महागात! अक्षता पडण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने केली ‘ही’ कारवाई

0
12
Viral News : लग्नपत्रिकेवर मोदींचे नाव लिहिणे वराला पडले महागात! अक्षता पडण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने केली ‘ही’ कारवाई

वराच्या स्पष्टीकरणानंतरही, निवडणूक आयोगाने २६ एप्रिल रोजी उप्पिनगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला. याशिवाय निमंत्रण छापणारा प्रेस मालकही निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे.

Source link