Viral News : ‘या’ आशियाई देशात भरणार होता सर्वात मोठा सेक्स फेस्टिव्हल! आयोजनाच्या २४ तास आधीच रद्द, कारण काय?

0
18
Viral News : ‘या’ आशियाई देशात भरणार होता सर्वात मोठा सेक्स फेस्टिव्हल! आयोजनाच्या २४ तास आधीच रद्द, कारण काय?


Sex festival in south korea cancelled : आशिया खंडातील महत्वाचा देश असणारा दक्षिण कोरियाने पहिला आणि जगातील सर्वात मोठा सेक्स फेस्टिव्हल आयोजित केला होता. या फेस्टिव्हलमध्ये जपानी पॉर्न स्टार्सना आमंत्रित करण्यात आले होते. तर यात सेक्स क्रीडा स्पर्धा आणि सेक्स टॉयचे प्रात्यक्षिकं यासह विविध कार्यक्रमांचा समावेश होता. मात्र, सेक्स फेस्टिव्हलवरून गदारोळ झाल्याने हा फेस्टिव्हल सुरू होण्याच्या अवघ्या २४ तासांआधी रद्द करण्यात आला. या फेस्टिव्हलचे तिकीट खरेदी करणाऱ्यामध्ये पुरुषांशी संख्या जास्त असल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे.



Source link