Viral News : जेफ बेझोस यांच्या प्रेयसीकडे पाहतांना मार्क झुकेरबर्ग यांचा फोटो झाला व्हायरल, नेटकरी म्हणाले….

0
3
Viral News : जेफ बेझोस यांच्या प्रेयसीकडे पाहतांना मार्क झुकेरबर्ग यांचा फोटो झाला व्हायरल, नेटकरी म्हणाले….


Viral News : डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला जगातील सर्वात श्रीमंतांपासून अनेक बड्या नामवंतांनी हजेरी लावली होती. त्यात मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांचाही समावेश होता. दरम्यान, सोशल मीडियावर त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्याला नेटकऱ्यांनी  आता ‘न्यू मीम’ म्हटलं आहे. हा फोटो अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांच्या प्रेयसी लॉरेन्स सांचेझशी संबंधित आहे.



Source link