Viral News : खिडकी उघडी ठेऊन करत होते प्रणयक्रीडा! त्रस्त झालेल्या शेजारी महिलेची पोलिसांत धाव

0
6
Viral News : खिडकी उघडी ठेऊन करत होते प्रणयक्रीडा! त्रस्त झालेल्या शेजारी महिलेची पोलिसांत धाव


Bangalore viral News : बेंगळुरूमध्ये घरासमोर राहणाऱ्या शेजऱ्यांच्या खिडकीतून दिसणाऱ्या त्यांच्या ‘अश्लील कृत्यांमुळे’ त्रासलेल्या एका महिलेने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. ही घटना दक्षिण बेंगळुरूच्या अवलहल्ली, गिरीनगर येथील आहे. येथे राहणाऱ्या एका ४४ वर्षीय गृहिणीने तिच्या नवविवाहित शेजारी जोडप्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शेजारी राहणारे जोडपे हे त्यांच्या बेडरूमची खिडकी उघडून लैंगिक संबंध ठेवत असल्याचा आरोप या महिलेने दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.



Source link