
viral news : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मुळे नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण बसस्टॉपवर शांत बसलेला दिसत असून काही क्षणात त्याचा मृत्यू झाल्याचं दिसत आहे. ही घटना एका चित्रपटाचा कथानकापेक्षा कमी नाही.







