
व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहे. आर्थिक मदतीतून कार विकत घेतली जाऊ शकते. पण बुद्धीमता आणि शिष्टाचार नाही. तर, जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणाऱ्यांना वाचवण्याची गरज नव्हती, असे एका जणाने म्हटले आहे. आणखी एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, आपल्या देशात खूप मूर्ख लोक आहेत, त्यापैकी या व्हिडिओत ३ जण दिसत आहे.







