Viral news: उत्तरप्रदेशात मजुराची ‘लॉटरी’, बँक खात्यात जमा झाले तब्बल दोन अब्ज रुपये! आयकरने नोटिस पाठवल्यावर झाला उलगडा

0
13
Viral news: उत्तरप्रदेशात मजुराची ‘लॉटरी’, बँक खात्यात जमा झाले तब्बल दोन अब्ज रुपये! आयकरने नोटिस पाठवल्यावर झाला उलगडा

labourer got two billion rupees in his account In UP: यूपीच्या बस्तीमध्ये एका मजुराला मोठी ‘लॉटरी’ लागली. त्याच्या बँक खात्यात तब्बल २ अब्ज जमा झाले. मात्र, या प्रकाराची त्या मजुरालाच माहिती नव्हती. इन्कम टॅक्स विभागाने त्याला नोटिस बाजवल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला.

Source link