Viral News: फक्त ८ तास मोबाईलपासून दूर राहून तरुणीने जिंकले १ लाख रुपये, स्पर्धेची जगभरात चर्चा!

0
22
Viral News: फक्त ८ तास मोबाईलपासून दूर राहून तरुणीने जिंकले १ लाख रुपये, स्पर्धेची जगभरात चर्चा!

No Mobile Phone Challenge: दक्षिण- पश्चिम चीनमधील एका महिलेने नुकतीच एका अनोख्या स्पर्धेत १०,००० युआन (अंदाजे १ लाख १६ हजार रुपये) जिंकले. या स्पर्धेत मोबाईलचा वापर कराण्यास बंदी असून स्पर्धकाला शांत आणि चिंतामुक्त राहून दाखवायचे होते. चोंगकिंगमधील असामान्य स्पर्धा आहे. या स्पर्धेची आता जगभरात चर्चा रंगली आहे.

Source link