viral news : नाका-तोंडातून रक्त आले! खोकता-खोकता विमानातच प्रवाशाचा मृत्यू झाल्यानं खळबळ

0
16
viral news : नाका-तोंडातून रक्त आले! खोकता-खोकता विमानातच प्रवाशाचा मृत्यू झाल्यानं खळबळ

german man dies on thailand germany lufthansa flight : थायलंडहून जर्मनीला जाणाऱ्या लुफ्थान्सा विमानात एक खळबळजनक घटना घडली. एका प्रवाशाने तोंडातून आणि नाकातून रक्ताच्या उलट्या केल्या. तसेच त्याला खोकलाही आल्याने विमानात खाली खिडक्यांवर रक्त उडाले. दरम्यान, काही वेळातच त्या प्रवाशाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Source link