Vijay Wadettiwar : कसाबने नव्हे तर पोलिसांनी हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या’, विजय वडेट्टीवारांचे खळबळजनक वक्तव्य

0
22
Vijay Wadettiwar : कसाबने नव्हे तर पोलिसांनी हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या’, विजय वडेट्टीवारांचे खळबळजनक वक्तव्य

Vijay Wadettiwar : आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू  पाकिस्तानी दहशतवाद्याच्या गोळीने नव्हे तर पोलिसांच्या गोळीने झाल्याचा खळबळजक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Source link