
विद्या बालनच्या कामाविषयी
विद्या बालनच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. या चित्रपटात विद्यासोबत अभिनेत्री इलियाना डिक्रूज महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. २९ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच विद्या कार्तिक आर्यन आणि कियारी आडवाणीसोबत ‘भुलैया ३’मध्ये देखील दिसणार आहे.







