Video: पोझ देत असताना जोरात वारा आला अन्…; ऊप्स मोमेंटची शिकार झाली हृतिकची पूर्व पत्नी सुझान खान

0
14
Video: पोझ देत असताना जोरात वारा आला अन्…; ऊप्स मोमेंटची शिकार झाली हृतिकची पूर्व पत्नी सुझान खान

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खानने भलेही अभिनयात पदार्पण केले नसले तरी तिचा चाहता वर्ग मोठा आहे. सुझान सतत कोणत्या ना कोणत्या कारणांने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. हृतिकला घटस्फोट दिल्यानंतर ती अभिनेता अर्सलन गोणीला डेट करत आहे. ते दोघे कायमच एकत्र फिरताना दिसतात. सध्या सुझान एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. तिचा Oops Momentचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Source link