
बिहारमध्ये दारूबंदी आहे. पोलिस दारू पिणाऱ्या लोकांना अटक करतात. बिहार सरकार दारूची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी खूप पैसा खर्च करते. याशिवाय दारूची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवरही योग्य ती कारवाई केली जाते.
पाटणा : बिहारमध्ये दारूबंदी आहे. पोलिस दारू पिणाऱ्या लोकांना अटक करतात. बिहार सरकार दारूची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी खूप पैसा खर्च करते. याशिवाय दारूची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवरही योग्य ती कारवाई केली जाते. पण तरीही लोक ऐकत नाहीत आणि छुप्या पद्धतीने दारूचे सेवन करतात. बिहारमध्ये अशाच प्रकारे पकडलेल्या मद्यपींचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पुलिस की गाड़ी और धक्का मारते क़ैदी।
ये लिखने की ज़रूरत नहीं है कि दृश्य बिहार का है। 😀 #Bhagalpur pic.twitter.com/4GiJUY16JI
— Anurag Chaddha (@AnuragChaddha) February 3, 2024









