Video : सलून चालकाचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांनी मांडली देशातील गरीब, कष्टकऱ्यांची व्यथा, पाहा!

0
1
Video : सलून चालकाचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांनी मांडली देशातील गरीब, कष्टकऱ्यांची व्यथा, पाहा!


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये दिसत की, ते  दिल्लीतील एका हेअर कटिंग सलूनमध्ये दाढी ट्रीम करून घेत आहेत. व्हिडिओ शेअर करताना राहुल गांधी यांनी लिहिले की, सलून चालकाचे ‘काहीच उरत नाही’ हे शब्द देशातील मेहनत करणाऱ्या गरिबाची आणि मध्यमवर्गीय व्यक्तीची कहाणी व्यक्त करतात.



Source link