VIDEO: खासगी भागाजवळ बॉम्ब फोडल्याने फाटल्या पायाच्या रक्तवाहिन्या; रुग्णालयात नेताच मृत्यू

0
15
VIDEO: खासगी भागाजवळ बॉम्ब फोडल्याने फाटल्या पायाच्या रक्तवाहिन्या; रुग्णालयात नेताच मृत्यू

Viral Video : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये फटाक्यामुळे एका व्यक्तीचा जीव गेला आहे. रस्त्याने जात असताना पीडित व्यक्तीसोबत हा सगळा प्रकार घडला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Source link