VIDEO: इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडत होते; पाहणाऱ्यांनी श्वास रोखले, तेव्हा झाला ‘चमत्कार’

0
16
VIDEO: इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडत होते; पाहणाऱ्यांनी श्वास रोखले, तेव्हा झाला ‘चमत्कार’


मुलाला वाचवण्याचे सर्वत्र कौतुक –
जितक्या वेळ बालक प्लास्टिक शीटवर होते. त्या वेळापर्यंत लोकांनी श्वास रोखून धरले होते. त्यानंतर बाळाला सुखरुप खाली उतरवल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर हसू पसरले. व्हिडिओ पाहून सोशल मीडिया प्लेटफॉर्म’ एक्स’वर एका यूजरने कमेंट केली आहे की, देव तारी त्याला कोण मारी, ईश्वर महान आहे. अन्य काही लोकांनी मुलाचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एक एसके नावाच्या यूजरने म्हटले की, हे मी पाहू शकत नाही, मला तर हार्ट अटॅक येईल. दरम्यान एकाने प्रश्न उपस्थित केला आहे की, बालक तेथे जात असताना त्याचे पालक कोठे होते व काय करत होते?



Source link