Video:राम नवमीच्या दिवशी दीपिका चिखलियाने चाहत्यांना दिले सरप्राइज, सर्वांना आठवली ‘रामायणा’तील सीता

0
19
Video:राम नवमीच्या दिवशी दीपिका चिखलियाने चाहत्यांना दिले सरप्राइज, सर्वांना आठवली ‘रामायणा’तील सीता

Deepika Chikhalia: रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी सीता ही भूमिका साकारली होती. आता राम नवमीच्या मुहूर्तावर त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Source link