Varandha Ghat Accident : वरंधा घाटात भीषण अपघात, कार नीरा देवधर धरणात कोसळली; तरुणीसह तीन जण ठार

0
22
Varandha Ghat Accident : वरंधा घाटात भीषण अपघात, कार नीरा देवधर धरणात कोसळली;  तरुणीसह तीन जण ठार

Car Collapse into nira deodhar dam : पुण्यातून वरांधा घाट मार्गे कोकणात जाणारी एक कार नीरा देवधर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कोसळली.  हा घाट प्रवासास बंद असतानाही प्रवास करणं तिघांच्या जीवावर बेतलं आहे.

Source link