Vanvaas : ‘वनवास’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भोगावा लागतोय वनवास! नाना पाटेकरांच्या चित्रपटाचं कलेक्शन किती?

0
18
Vanvaas : ‘वनवास’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भोगावा लागतोय वनवास! नाना पाटेकरांच्या चित्रपटाचं कलेक्शन किती?


Vanvaas Box Office Collection Day 5 : सध्या बॉक्स ऑफिसवर चित्रपटांना संथ प्रतिसाद मिळताना दिसतोय. यातच अनिल शर्मा दिग्दर्शित आणि नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर अभिनीत ‘वनवास’ची परिस्थिती बॉक्स ऑफिसवर गडगडताना दिसत आहे. या चित्रपटाची कमाई पाहता फारच कमी प्रेक्षक चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी येत असल्याचे दिसते. झी स्टुडिओज निर्मित या चित्रपटाची कथा खूपच भावूक करणारी असून, कुटुंबासोबत याचा आनंद लुटता येईल. ५व्या दिवशी या चित्रपटाची कमाई किती झाली, हे जाणून घेऊया…



Source link