Vanita Kharat: ‘१ तासाची सोय होईल का?’; अभिनेत्री वनिता खरातला दादर स्टेशनवर आलेला भयानक अनुभव!

0
21
Vanita Kharat: ‘१ तासाची सोय होईल का?’; अभिनेत्री वनिता खरातला दादर स्टेशनवर आलेला भयानक अनुभव!


त्यांचा प्रश्न ऐकून वनिता झाली सुन्न!

पुढे वनिता म्हणाली की, ‘माझं सांगून झाल्यानंतर देखील ते तरुण तिथेच घुटमळत होते. आणि अचानक त्यांनी मला विचारलं की, ‘इथे अशी काही सोय आहे का? आता मात्र मला वेगळाच संशय आला. म्हणून मी त्यांना विचारलं की, अशी म्हणजे काय? त्यावर ते दोघे म्हणाले की, ‘अशी म्हणजे १ तासाची वैगरे सोय होईल का?’ त्यांचा हा प्रश्न ऐकून मी काही वेळ भांबावून गेले. मला कळेचना की यांचं काय करू…दोन कानाखाली वाजवण्याची हिंमत असणारी मी तेव्हा मात्र सुन्न पडले होते.’



Source link