
वंदे भारतचे संभाव्य वेळापत्रक समोर आले असन यानुसार ही गाडी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून पहाटे ५.५० वाजता सुटेल. मिरजेत ६ वाजून १८ मिनिटांनी पोहोचेल. सांगलीत (६.३५), सातारा (७.५५), पुणे (१०.०३) कल्याण (१२.०५), ठाणे (१२.२५), तर शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी दुपारी १२.५६ मिनिटांनी पोहोचेल.






