
मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदे भारत कधीपासून होणार सुरू –
या ट्रेनचे तिसरे व अंतिम ट्रायल झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे की, लवकरच या ट्रेनची घोषणा केली जाऊ शकते. सध्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू हे. त्यामुळे कोणतीही नवीन योजना, नवीन ट्रेन आदीची घोषणा केली जाऊ शकत नाही. मात्र ही ट्रेन जून किंवा जुलै महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.







