
Vaidehi Parashurami and Tabu: जेव्हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री तब्बू एखाद्या मराठमोळ्या अभिनेत्रीला फोन करते तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असेल? याची कल्पना सर्वजण करु शकतात. असेच काही अभिनेत्री वैदेही परशुरामीसोबत घडले होते. तब्बूने वैदेहीचे फोन करुन कौतुक केले होते. पण नेमकं काय झाले होते हे वैदेहीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. चला जाणून घेऊया…








