vadgaon sheri : पालकांनो सांभाळा! घरासमोर खेळताना विजेचा शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू, वडगाव शेरीतील घटना

0
18
vadgaon sheri : पालकांनो सांभाळा! घरासमोर खेळताना विजेचा शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू, वडगाव शेरीतील घटना

या प्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहित वेदकुमार चावरा (वय १०, गल्ली क्रमांक ९, गणेशनगर, वडगाव शेरी) असे विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या मृत मुलाचे नाव आहे.

Source link