कोणाच्या फोटोवर हार चढणार? अनिकेत, अवनी, अविनाश की देविका? कोण बर? – प्रेक्षकांना ही कोड्यात टाकलं असेल या प्रश्नांनी? आता तर अजूनच प्रश्नांचा गुंता वाढणार!! कारण लोकांचा उदंड प्रतिसाद पाहून पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये लागणार आहे ‘वाळवी’.