Uttarkashi Tunnel Rescue : बचाव मोहीम अंतिम टप्प्यात, मजुरांची लवकरच सुटका; तांत्रिक अडचणीमुळे काम थांबले

0
19
Uttarkashi Tunnel Rescue : बचाव मोहीम अंतिम टप्प्यात, मजुरांची लवकरच सुटका; तांत्रिक अडचणीमुळे काम थांबले

रेस्क्यू ऑपरेशन टीममधील एक सदस्य गिरीश सिंह रावत म्हणाले, ‘बचाव ऑपरेशन जवळपास अंतिम टप्प्यात आहे, आशा आहे की १-२ तासात बाहेर काढण्यात येईल. कामगारांना बाहेर काढण्यासाठी पाईपलाईन टाकल्या जात आहेत. ढीगाऱ्यात अडकलेले स्टीलचे तुकडे कापून मजुरांना बाहेर काढण्यात येईल. या बचाव मोहीमेचा आजचा १२ वा दिवस आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी काही वेळापूर्वी उत्तरकाशीत आले आहेत.

Source link