UP train accident : उत्तर प्रदेशात मोठा अपघात, दिब्रूगड एक्स्प्रेसचे १५ डबे रुळावरून घसरले! २ ठार, २५ जखमी

0
3
UP train accident : उत्तर प्रदेशात मोठा अपघात, दिब्रूगड एक्स्प्रेसचे १५ डबे रुळावरून घसरले! २ ठार, २५ जखमी


UP Train accident updates : उत्तर प्रदेशातील गोंडा इथं दिब्रूगड एक्स्प्रेस रुळावरून घसरून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर २५ जण जखमी झाले आहेत.



Source link