TV वर लाइव्ह शो करत होती महिला अँकर, तेव्हा अचानक तोंडात गेली माशी; VIDEO मध्ये पाहा पुढं काय झालं?

0
19
TV वर लाइव्ह शो करत होती महिला अँकर, तेव्हा अचानक तोंडात गेली माशी; VIDEO मध्ये पाहा पुढं काय झालं?

सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूपच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम आणि एक्सवरील अनेक अकाउंट्सवरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. इंस्टाग्रामवर एका पेज द्वारे शेअर केल्या गेलेल्या व्हिडिओला अडीच लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. दरम्यान काही लोकांचे म्हणणे आहे की, महिला अँकरच्या डोळ्यावर काहीतरी लावले होते. ते खाली पडले. मात्र व्हिडिओ पाहून समजते की, दुसरे तिसरे काही नसून माशीच आहे.

Source link