Tuzech Mi Geet Gaat Aahe: अखेर मल्हारसमोर येणार स्वराचं सत्य; ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत पुढे काय होणार?

0
16
Tuzech Mi Geet Gaat Aahe: अखेर मल्हारसमोर येणार स्वराचं सत्य; ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत पुढे काय होणार?

मोनिकाच्या चुकीमुळे स्वरा आणि पीहूचे रिपोर्ट्स बदलले गेले आहेत. यामुळे आता स्वरा आपली मुलगी असल्याचे शुभंकरला वाटत आहे. आता तो स्वराला आपल्यासोबत घेऊन जाणार आहे. परंतु, आता स्वराला असा चुकीचा निर्णय घेताना पाहून तिच्या मामाला प्रचंड राग येत आहे. मामा स्वराची काळजी घेण्यासाठी मल्हारच्या घरात काम करण्यासाठी राहत आहे. मात्र, तो स्वराचा मामा आहे, हे कुणालाच माहित नाही. या वादादरम्यान आता स्वराच्या जन्माचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. अखेर मल्हारला आता सगळं सत्य कळणार आहे.

Source link